Friday, November 22, 2024
HomeनोकरीPCC : प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत विविध पदांची भरती 

PCC : प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत विविध पदांची भरती 

PCC Recruitment 2023 : प्रदूषण नियंत्रण समिती (Pollution Control Committee) अंतर्गत “शास्त्रज्ञ सी आणि कनिष्ठ प्रकल्प अभियंता” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Daman Bharti

पद संख्या : 03 

पदाचे नाव : शास्त्रज्ञ सी आणि कनिष्ठ प्रकल्प अभियंता.

शैक्षणिक पात्रता :

1. शास्त्रज्ञ सी : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून प्रथम श्रेणीत विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी.

2. कनिष्ठ प्रकल्प अभियंता : पर्यावरण अभियांत्रिकी पदवी.

वयोमर्यादा : शास्त्रज्ञ सी – 40 वर्षे; कनिष्ठ प्रकल्प अभियंता – 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, प्रदूषण नियंत्रण समिती, 1 ला मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नानी दमण – 396 210 यांच्या कार्यालयात.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, प्रदूषण नियंत्रण समिती, 1 ला मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नानी दमण – 396 210 यांच्या कार्यालयात.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय