Friday, May 17, 2024
HomeनोकरीPolice Patil : पोलिस पाटील पदाच्या 169 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज...

Police Patil : पोलिस पाटील पदाच्या 169 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज !

Police Patil Recruitment 2023 : रत्नागिरी जिल्हयातील खेड उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, खंड कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण 169 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ratnagiri Bharti

पद संख्या : 169

पदाचे नाव : पोलिस पाटील

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
शुध्दीपत्रकयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023 (मुदतवाढ)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ आहे 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय