Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPetrol Diesel Price : पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत मोठी घट, जाणून घ्या...

Petrol Diesel Price : पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर !

Petrol Diesel Price : लोकसभेच्या निवडणुकांचे वारे देशभरात वाहत असतानांच राज्य व केंद्र सरकारने घोषणांचा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केंद्राने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली.

लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

ते आता प्रत्यक्षात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याची बातमी ट्विट करुन दिली. (Petrol Diesel Price)

उद्या (शुक्रवारी) सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात कमी झालेल्या किमती लागू होतील.

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय