पॅरिस : सुमारे चार तास पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा चालला. ९५ बोटींतून ६,५०० हून अधिक खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला. भारताचे ध्वज वाहक पीव्ही सिंधू आणि अंचता शरत कमल होते. (Paris Olympics 2024)
पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिसमधील प्रसिद्ध सीन नदीच्या तीरावर या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. (Paris Olympics 2024)
या उद्घाटन सोहळ्यात जगभरातील विविध देशांतील खेळाडू सहभागी झाले. भारताचा चमूही सज्ज आहे. यंदा भारताच्या ताफ्यात ११७ खेळाडू आहेत.
दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघ अगदी पारंपारिक वेशभूषेत उद्घाटन समारंभात भारतीय दलातील ७८ खेळाडू सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी झालेल्या देशांमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर होता.
ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा स्टेडियममध्ये नव्हे तर, चक्क सीना नदीच्या काठावर संपन्न झाला.
Paris Olympics
हेही वाचा :
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड