Friday, May 10, 2024
HomeनोकरीONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 2500 जागांसाठी मेगाभरती 

ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 2500 जागांसाठी मेगाभरती 

ONGC Recruitment 2023 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ONGC Bharti

पद संख्या : 2500

पदाचे नाव : पदवीधर, ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिस.

विभागीय निहाय पदसंख्या :

1) उत्तर विभाग – 159

2) मुंबई विभाग – 436

3) पश्चिम विभाग – 732

4) पूर्व विभाग – 593

5) दक्षिण विभाग – 378

6) मध्य विभाग – 202

शैक्षणिक पात्रता :

1. पदवीधर अप्रेंटिस : B.Com/ B.A/ B.B.A/ B.Sc/ B.E./ B.Tech.

2. ट्रेड अप्रेंटिस : 10वी उत्तीर्ण / 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/ सेक्रेटेरियल प्रॅक्टिस / COPA / ड्राफ्ट्समन / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इंस्ट्रूमेंट मेकॅनिक / ICTSM / लॅब असिस्टंट / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान / मशिनिस्ट/ मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक डिझेल / Reff. & AC मेकॅनिक / प्लंबर / सर्व्हेअर / वेल्डर-G & E/ MLT)

3. टेक्निशियन अप्रेंटिस : सिव्हिल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान

1. पदवीधर अप्रेंटिस : 9,000/-

2. ट्रेड अप्रेंटिस : 8,000/-

3. टेक्निशियन अप्रेंटिस : 9,000/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय