Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 30 जून 2022 अर्ज करण्याची...

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 30 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Jalna Recruitment 2022 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated and Family Welfare Society), जिल्हा परिषद जालना (Zilla Parishad Jalna), राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना (National Health Mission Jalna) अंतर्गत 72 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 72 

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जालना.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय