Friday, May 17, 2024
HomeNewsराजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेतले - एकनाथ शिंदे

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेतले – एकनाथ शिंदे

मुंबई : राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. असे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय