Sunday, April 28, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थामध्ये भरती; 56000 ते 177500 रुपये अर्ज...

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थामध्ये भरती; 56000 ते 177500 रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख

NIELIT Recruitment 2023 : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (National Institute Of Electronics and Information Technology) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 09

● पदाचे नाव : शास्त्रज्ञ (ग्रुप-बी)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय