Friday, April 26, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत 93 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत 93 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

NHM Raigad Recruitment 2022 : जिल्हा परिषद, रायगड (Zilla Parishad, Raigad) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड (National Health Mission, Raigad) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे.

• पद संख्या : 93

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका (महिला / पुरूष), बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरूष).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : रायगड

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 10, 12 आणि 17 ऑगस्ट 2022

• मुलाखतीचा पत्ता / अर्ज जमा करण्याचा पत्ता : 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, शिवतीर्थ, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती, ‌‌10 वी / 12 वी / पदवीधरांना संधी

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, 6 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी बंपर भरती, 22 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 433 जागांसाठी भरती, 17 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय