Monday, May 20, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

जिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM Osmanabad Recuirment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Osmanabad), आरोग्य विभाग (Health Department), जिल्हा परिषद उस्मानाबाद (Zilla Parishad, Osmanabad) अंतर्गत उस्मानाबाद येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

• पदाचे नाव : योग शिक्षक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• मुलाखतीची तारीख : 11 ऑक्टोबर 2022

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कक्ष क्रमांक 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय