Friday, April 26, 2024
Homeनोकरीवाशिम येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स व अन्य पदांसाठी भरती

वाशिम येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स व अन्य पदांसाठी भरती

NHM Wasim Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), जिल्हा परिषद वाशिम (Zilla Parishad, Wasim) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 31

● पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, IPHS समन्वयक, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी, स्टाफ नर्स आणि RBSK LMO.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

● नोकरीचे ठिकाण : वाशीम

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी !

शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

MSCE : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुख पदाच्या 2384 जागांसाठी भरती

मुंबई विद्यापीठ अंतर्गत 153 पदांची भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय