Friday, November 8, 2024
HomeनोकरीNHM Jalna : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत भरती

NHM Jalna : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत भरती

NHM Jalna Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना (National Health Mission, Jalna) अंतर्गत “बालरोगतज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NHM Bharti

पद संख्या : 24

पदाचे नाव : बालरोगतज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता :

1) बालरोगतज्ञ – MBBS & MD Pediatric/DCH with MMC

2) फिजिशियन – MBBS & MD (Medicine) with MMC Registration

4) भूलतज्ज्ञ – MBBS & MD/MS/ DA/DNB/DA with MMC Registration.

5) रेडिओलॉजिस्ट – MBBS & MD Radiology/ DMRD/DNB/DMRE with MMC Registration

6) वैद्यकीय अधिकारी – MBBS

वयोमर्यादा : 60 ते 70 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : जालना

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 16 जानेवारी 2024 

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल, जिल्हा रुग्णालय, जालना./ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जि.प. जालना.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल, जिल्हा रुग्णालय, जालना./ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जि.प. जालना.

4. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय