Friday, May 17, 2024
HomeनोकरीUIIC : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 250 जागांसाठी नवीन भरती

UIIC : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 250 जागांसाठी नवीन भरती

UIIC AO Recruitment 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (United India Insurance Company Limited) अंतर्गत 250 रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UIIC  Bharti

पद संख्या : 250

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी (स्केल I-) (एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर)

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवी [SC/ST : 55% गुणांसह पदवी] तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क  : जनरल/ओबीसी – रु.1000/- [SC/ST/PWD : रु.250/-]

वेतनमान : रु.50,925/- ते रु.96,765/-

निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय