Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीOil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी,...

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..

Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) अंतर्गत “GRADE-III” पदांच्या 421 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Oil India Bharti 

पद संख्या : 421

पदाचे नाव : GRADE-III

शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवी, ITI (मुळ जाहिरात पहावी.)

वेतनमान : रु.26,600 ते रु.90,000/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2024

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय