Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनानाशिक मध्ये लॉकडाऊन चे नवे नियम

नाशिक मध्ये लॉकडाऊन चे नवे नियम

नाशिक प्रतिनिधी: कोरोना चे वाढते रुग्ण लक्षात घेउन  आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत.संध्याकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर पडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कोरोना रोखण्यासाठी आता पोलिसांनी “मिशन बिगीन अगेन”ही मोहीम हाती घेतली आहे.

?️नवे नियम?️

▪️एक दुचाकीवरून एकच व्यक्ती जाऊ शेकेल.

▪️चारचाकीत तीनच व्यक्ती बसू शकतात.

▪️घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

▪️विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर फिरु नये.

▪️हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, मोकळ्या ठिकानी पार्टी करू नये.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय