Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीNWCMC : नांदेड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

NWCMC : नांदेड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

NWCMC Recruitment 2023 : नांदेड महानगरपालिका (Nanded Municipal Corporation) येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) अंतर्गत अंतर्गत “स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nanded Waghala City Municipal Corporation Bharti

पद संख्या : 28

पदाचे नाव : स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता :

1. स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – MD/MS Gyn

2. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – MD Microbiology

3. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी –  MD/DNB/ DGO Gyn

4. एपिडेमियोलॉजिस्ट –  Any Medical Graduate

5. नर्स – ANM

6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ –  12th, DMLT

7. मिक्सर – D.Pharm

8. क्ष-किरण तंत्रज्ञ – 12th + Diploma

9. ओटी सहाय्यक – 12th + Diploma 

● नोकरीचे ठिकाण : नांदेड (Nanded)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 व 26 सप्टेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय