Thursday, May 2, 2024
HomeनोकरीMumbai : मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

Mumbai : मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

Railway Recruitment 2024 : मुंबई मध्य रेल्वे (Mumbai Central Railway) अंतर्गत “वरिष्ठ रहिवासी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Central Railway Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : वरिष्ठ रहिवासी

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 40 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ.बी.ए.एम. हॉस्पिटल.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ.बी.ए.एम. हॉस्पिटल.
  4. मुलाखतीची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा

SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये भरती; पात्रता 10वी, ITI, पदवी, डिप्लोमा

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती

NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती

AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती

Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय