Sunday, December 8, 2024
HomeनोकरीMBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

MBMC Recruitment 2023 : मिरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayander Municipal Corporation) अंतर्गत “रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य, GNM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, OT सहाय्यक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 27

● पदाचे नाव : रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य, GNM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, OT सहाय्यक.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य – 70 वर्षे [ GNM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, OT सहाय्यक – 65 वर्षे]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे – 401101.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय