Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMaval lok sabha - 2024 : उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अधिकृत...

Maval lok sabha – 2024 : उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अधिकृत उमेदवार

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार  सुटला असून  अधिकृरित्या संजोग वाघेरे – पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात मावळ (Maval Loksabha) लोकसभेकडून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना  
उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना संधी देण्यात आली आहे तर ठाणे लोकसभेतून राजन विचारे यांना संधी देण्यात आली आहे. PCMC NEWS

संजोग वाघेरे हे 35 ते 40 वर्षे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत.माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत. संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक होते,पिंपरी-चिंचवडचे महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे.यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या.शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं. डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेतला होता. PCMC NEWS

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय