Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीनाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

MUHS Recruitment 2023 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (Maharashtra University of Health Science, Nashik) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 20

● पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक, पिनकोड – 422004.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय