MAHAGENCO Recruitment 2023 : महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Corporation Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 09
● पदाचे नाव : मुख्य अभियंता
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड – 400019.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
