Friday, May 17, 2024
HomeनोकरीMumbai : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांची भरती

Mumbai : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांची भरती

MAHA Security Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti 

पद संख्या : 17

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सह संचालक : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

2) सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

3) सेवानिवृत्त ACP : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

4) सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 61 वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : रु.45,000/- ते रु.50,000/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.

मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.बी.एस.कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय