NHIDCL Recruitment 2024 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (National Highways and Infrastructure Development Corporation Limited) अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, प्रधान खाजगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक” पदांच्या 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHIDCL Bharti
● पद संख्या : 136
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) महाव्यवस्थापक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ii) कायद्याची पदवी.
2) उपमहाव्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
3) व्यवस्थापक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ii) कायद्याची पदवी.
4) उपव्यवस्थापक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी/डिप्लोमा ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून ICAI/ ICWAI/ MBA (वित्त); चार वर्षांचा पदव्युत्तर पात्रता अनुभव ज्यापैकी किमान दोन वर्षांचा वित्त आणि खाती हाताळण्याचा अनुभव महत्त्वाचा आहे.
5) सहायक व्यवस्थापक : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी ii) ICAI/ICWAI/MBA (फायनान्स).
6) कनिष्ठ व्यवस्थापक : i) बॅचलर पदवी.
7) प्रधान खाजगी सचिव : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी किंवा समकक्ष.
8) वैयक्तिक सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी किंवा समकक्ष.
● वेतनमान :
1) महाव्यवस्थापक – रु.1,23,100/- ते रु.2,15,900/-
2) उपमहाव्यवस्थापक – रु.78,800/- ते रु.2,09,200/-
3) व्यवस्थापक – रु.67,700/- ते रु.2,08,700/-
4) उपव्यवस्थापक – रु.56,100/- ते रु.1,77,500/-
5) सहायक व्यवस्थापक – रु.47,600/- ते रु.1,51,100/-
6) कनिष्ठ व्यवस्थापक – रु.44,900/- ते रु.1,42,400/-
7) प्रधान खाजगी सचिव – रु.67,700/- ते रु.2,08700/-
8) वैयक्तिक सहाय्यक – रु.44,900/- ते रु.1,42,400/-
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : 56 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.