Friday, May 17, 2024
HomeनोकरीMahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

MahaGenco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Company Limited) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MahaGenco Bharti 

पद संख्या : 01

पदाचे नाव : सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 02) इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 38 वर्षे 

अर्ज शुल्क : रु.944/-

वेतनमान : रु.45,800/- ते रु.1,15,905/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400019.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. तालुका आरोग्य अधिकारी, अकोट.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय