Loksabha Results : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Loksabha Results)
राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :
Loksabha Results मतदारसंघ आणि विजयी उमेदवार
१. नंदुरबार – ॲड. गोवाल कागडा पाडवी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ७,४५,९९८
२. धुळे शोभा – दिनेश बच्छाव (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ५,८३,८६६
३. जळगाव – स्मिता उदय वाघ (भारतीय जनता पक्ष) – ६,७४,४२८
४. रावेर – रक्षा निखिल खडसे (भारतीय जनता पक्ष) – ६,३०,८७९
५. बुलढाणा – प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) – ३,४९,८६७
६. अकोला – अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पक्ष) – ४,५७,०३०
७. अमरावती – बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -५,२६,२७१
८. वर्धा – अमर शरदराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) – ५,२६,२८९
९. रामटेक – श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ६,१३,०२५
१०. नागपूर – नितिन जयराम गडकरी (भारतीय जनता पक्ष) – ६,५५,०२७
११. भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत यादवराव पडोले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ५,८७,४१३
१२. गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव किरसान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ६,१७,७९२
१३. चंद्रपूर – प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ७,१८,४१०
१४. यवतमाळ-वाशिम – संजय उत्तमराव देशमुख (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) – ५,९४,८०७
१५. हिंगोली – नागेश बापूराव आष्टीकर पाटील (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ) – ४,९२,५३५
१६. नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ५,२८,८९४
१७. परभणी – संजय (बंडू) हरिभाऊ जाधव (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे))- ६,०१,३४३
१८. जालना – कल्याण वैजीनाथराव काळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ६,०७,८९७
१९. औरंगाबाद – संदिपानराव भुमरे (शिवसेना) – ४,७६,१३०
२०. दिंडोरी – भास्कर मुरलीधर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) – ५,७७,३३९
२१. नाशिक – राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) – ६,१६,७२९
२२. पालघर – डॉ. हेमंत विष्णू सावरा (भारतीय जनता पक्ष) – ६,०१,२४४
२३. भिवंडी – बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) ४,९९,४६४
२४. कल्याण – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना) – ५,८९,६३६
२५. ठाणे – नरेश गणपत म्हस्के (शिवसेना) – ७,३४,२३१
२६. मुंबई उत्तर – पियुष गोयल (भारतीय जनता पक्ष) – ६,८०,१४६
२७. मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र दत्ताराम वायकर (शिवसेना) ४,५२,६४४
२८. मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) – ४,५०,९३७
२९. मुंबई उत्तर मध्य वर्षा – एकनाथ गायकवाड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ४,४५,५४५
३०. मुंबई दक्षिण मध्य – अनिल यशवंत देसाई (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे))- ३,९५,१३८
३१. मुंबई दक्षिण – अरविंद गणपत सावंत (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) – ३,९५,६५५
३२. रायगड – सुनिल दत्तात्रय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ५,०८,३५२
३३. मावळ – श्रीरंग अप्पा चंदू बारणे (शिवसेना) – ६,९२,८३२
३४. पुणे – मुरलीधर मोहोळ (भारतीय जनता पक्ष) ५,८४,७२८
३५. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) – ७,३२,३१२
३६. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) – ६,९८,६९२
३७. अहमदनगर – निलेश ज्ञानदेव लंके (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) – ६,२४,७९७
३८. शिर्डी – भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) – ४,७६,९००
३९. बीड – बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ६,८३,९५०
४०. उस्मानाबाद – ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ७,४८,७५२
४१. लातूर – डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ६,०९,०२१
४२. सोलापूर – प्रणिती सुशीलकुमार शिंदे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ६,२०,२२५
४३. माढा – धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ६,२२,२१३
४४. सांगली – विशाल प्रकाशबापू पाटील (अपक्ष) ५,७१,६६६
४५. सातारा – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (भारतीय जनता पक्ष) – ५,७१,१३४
४६. रत्नागिरी -सिंधुदुर्ग – नारायण तातू राणे (भारतीय जनता पक्ष) – ४,४८,५१४
४७. कोल्हापूर – छत्रपती शाहू शहाजी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – ७,५४,५२२
४८. हातकणंगले – धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना) – ५,२०,१९०
हेही वाचा :
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण