LIC Aadhaar Shila : तुम्हाला तुमच्या पत्नीला फायनान्शियल प्रॉडक्ट भेट द्यायचे असेल तर पुढील विवाहाच्या वाढदिवसाला पत्नीच्या नावावर एलआयसीच्या LIC Aadhaar Shila पॉलिसीमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात करू शकता.
LIC’s Aadhaar Shila एक नॉन – लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिजुअल लाईफ एश्युरन्स प्लान आहे. तो विशेषता महिलांसाठी डिझाईन केला आहे. प्रोटेक्शन आणि सेव्हिंग दोन्ही लाभ एकाच वेळी मिळतात. या प्लान अंतर्गत पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
पॉलिसी ( LIC’s Aadhaar Shila Minimum Sum Assured ) :
– एका महिलेसाठी किमान 75,000 रुपयांच्या सम – एश्युअर्डसह पॉलिसी सुरू करता येऊ शकते. तर, कमाल 3 लाख रुपयांच्या सम इंश्युअर्डसाठी ही पॉलिसी सुरू करू शकता.
– किमान 8 वर्षाच्या मुलीसाठी ही पॉलिसी सुरू करता येऊ शकते. तर, कमाल 55 वर्षापर्यंत या पॉलिसी घेता येऊ शकतात.
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !
मिळवा 3.80 लाख रुपये !
– जर एखाद्या महिलेचे वय 28 वर्ष असेल आणि तीने 3 लाखाच्या सम एश्युअर्डसह 20 वर्षासाठी ही पॉलिसी घेतली तर त्यास पहिल्या वर्षात दर महिना जीएसटीसह 914 रुपये ( म्हणजे सुमारे 30 रुपये प्रतिदिन ) प्रीमियम भरावा लागेल.
– दुसऱ्या वर्षापासून टॅक्ससह दरमहिना 894.69 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.
– मॅच्युरिटीच्या वेळी तिला 3 लाख 79 हजार 500 रुपये मिळतील.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
– पॉलिसी टर्मच्या दरम्यान जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर नॉमिनीला 3 लाख 30 हजार रुपये मिळतील.
आजच विमा प्रतिनिधींशी संपर्क साधा !
– 9322424178
– 7719923351
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये जमा करा !