Junnar : वंचित बहुजन आघाडी, जुन्नर तालुका (Junnar) आयोजित नवनियुक्त शाखा पदाधिकारी यांचा पदनियुक्ती व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आळेफाटा येथे पार पडला. जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उदघाटन झाल्या, त्या सर्व शाखा पदाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमाताई भालेसाईन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सतिश साळवे, उपाध्यक्ष सचिन साबळे, रणजित पाडळे, जावेदभाई मोमीन, विक्रांत अल्हाट, सुधाकर अभंग, संघटक, विश्वनाथ घोडके, बाळासाहेब मोरे, महेंद्र नाईकनवरे, शोभाताई गायकवाड, प्रा. किशोर चौरे, राकेश डोळस, जुबेरभाई शेख, गिरीराज वाव्हळ, शरद पंडीत, राहूल धोत्रे, महेश थोरात, कमलताई माळवे, अतिश उघडे, अरविंद पंडीत, एम. एस. पिसे, दिनेश धोत्रे, हर्षला धोत्रे, कासम चौगुले, अभिजित माळवे, पाटील खरात, अलकाताई अस्वार, विलास नांगरे, सागर पवार, अंकूश साळवे, नितीन साळवे, सौरभ धोत्रे, सुरय्या शेख, ई. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश ज.वाव्हळ यांनी तर सूत्रसंचालन पिसे यांनी तर आभार वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप यांनी मानले. Junnar
हे ही वाचा
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट
ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक
ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय