Home ताज्या बातम्या चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, the toddler performed a wonderful dance on Lavani, the video went viral

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेतील कार्यक्रमात या चिमुकल्याने सादर केलेल्या लावणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. “मला पिरतिच्या झुल्यात झुलवा” या लोकप्रिय मराठी लावणी गाण्यावर या चिमुकल्याने अप्रतिम नृत्य सादर केले असून, त्याचे डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून लोक थक्क झाले आहेत.

शाळेचा साधा गणवेश घातलेल्या या चिमुकल्याने कोणताही मेकअप किंवा खास तयारी न करता, फक्त आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्याने आपल्या नृत्य कौशल्याचे प्रदर्शन केले. त्याच्या प्रत्येक स्टेपवर प्रेक्षक कौतुकाने ओरडत होते.

चिमुकल्याचा लावणीवरील भन्नाट डान्स व्हायरल (Viral Video)

या व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या चिमुकल्याचे कौतुक करत त्याच्या आत्मविश्वासाला दाद दिली आहे. “शेतकऱ्याच्या पोराचा नाद नाय करायचा,” “गरीबाचं पोरगं कधी वाया जात नाही,” “सगळ्या लावणी सम्राट फिके झाले,” अशा कमेंट्सने सोशल मीडिया गजबजला आहे.

हे ही वाचा :

जमिनीच्या वादातून महिलेच्या अंगावर घातला ट्रॅक्टर, महिलेचा जागीच मृत्यू

ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी

पुण्यात समलिंगी व्यक्तींना निर्जन स्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

धक्कादायक : 12 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

‘यापेक्षा चांगलं, टपरी टाक…’, शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल संतापले? वाचा काय आहे प्रकरण

ब्रेकिंग : काँग्रेस नेत्याच्या घरी ५० लाखांची चोरी; रोख रक्कम, मौल्यवान वस्तू लंपास

पुण्यात बेरोजगारीचे भीषण वास्तव ; 50 जागांसाठी 5,000 उमेदवारांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ‘वंदे भारत एक्सप्रेस

Exit mobile version