सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे.

मावळ लोकसभा मतदार संघात (maval loksabha 2024) संपूर्ण ताकदीनिशी खासदार श्रीरंग बारणे (shrirang barane) यांना पुन्हा प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यात येईल,असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.