Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ISRO : अंतराळ अनुप्रयोग केंद्रात विविध पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

ISRO SAC Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अंतर्गत अंतराळ अनुप्रयोग केंद्र (Space Applications Center) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

● पद संख्या : 35

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) तंत्रज्ञ : मॅट्रिक (एसएससी/SSLC/ इयत्ता 10वी पास) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय /NTC/NAC.

2) ड्राफ्ट्समन : मॅट्रिक (एसएससी/SSLC/ इयत्ता 10वी पास) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय /NTC/NAC.

वयोमर्यादा : 21 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

वेतनमान : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

● निवड प्रक्रिया : लेखी चाचणी, कौशल्य चाचणी

नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

AFSCN : पुणे येथे वायुसेना शाळा चंदन नगर अंतर्गत लिपिक पदाची भरती

---Advertisement---

पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles