Sunday, April 28, 2024
Homeनोकरीठाणे येथील भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती; ई-मेलद्वारे...

ठाणे येथील भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती; ई-मेलद्वारे करा अर्ज

IRMRA Recruitment 2023 : भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशन, ठाणे (Indian Rubber Manufacturers Research Association) यांच्या आस्थापनेवरील पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : संशोधन सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

• ई-मेल पत्ता : [email protected] & [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय