Thursday, May 2, 2024
HomeनोकरीIIITN : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

IIITN : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

IIITN Nagpur Recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (Indian Institute Of Information Technology) अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IIITN Bharti 

● पद संख्या : 30

● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : PhD in relevant discipline (CSE or ECE) with First Class at both B.Tech/BE and M.Tech/ME Level.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…

● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2024

● अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय