Friday, May 17, 2024
HomeनोकरीCIDCO : सिडको मध्ये लेखा लिपिक पदांसाठी भरती 

CIDCO : सिडको मध्ये लेखा लिपिक पदांसाठी भरती 

CIDCO Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (City and Industrial Development Corporation Maharashtra Limited) सिडको अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IDCO Bharti

● पद संख्या : 23

● पदाचे नाव : लेखा लिपिक

● शैक्षणिक पात्रता : बी.कॉम/बीबीए/बीएमएस सह अकाऊंटन्सी / फायनान्शियल व्यवस्थापन/ खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 मार्च 2023 रोजी 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्टया दुर्बल घटक – 05 वर्षे सूट, दिव्यांग – 07 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : राखीव प्रवर्गासाठी – 900+ जीएसटी 162 – [खुला प्रवर्ग – 1000+जीएसटी 182]

● वेतनमान : रु.25,500/- ते रु.81,100/-

● नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय