Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोल्हापूर जिल्ह्यात ३६२ कोरोना पॉझिटिव्ह, तर इतक्या जणांना डिस्चार्ज.

कोल्हापूर जिल्ह्यात ३६२ कोरोना पॉझिटिव्ह, तर इतक्या जणांना डिस्चार्ज.

कोल्हापूर (दि.४) : आजसंध्याकाळी ५ वाजेपर्यंत १०८८ प्राप्त अहवालापैकी ६४३ निगेटिव्ह तर ३३१ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे २९३ प्राप्तअहवालापैकी २६२ निगेटिव्ह, ३१ पॉझीटिव्ह तर २० निगेटिव्ह अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले. एकूण ३६२ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. 

आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ३६२ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा १४, भुदरगड ५६, चंदगड ४, गडहिंग्लज १६, हातकणंगले ५८, कागल ३, करवीर ९, पन्हाळा ३, राधानगरी १, शिरोळ- २१, नगरपरिषद क्षेत्र ६९, व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १०८ असा समावेश आहे. 

जिल्ह्यात आजअखेर एकूण ७७१४ पॉझीटिव्हपैकी ३४४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ४०४८ पॉझीटिव्ह रुग्णआहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय