Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयवेतनवाढीसाठी जर्मनीत ऐतिहासिक संप,२५ लाख कामगार सामील

वेतनवाढीसाठी जर्मनीत ऐतिहासिक संप,२५ लाख कामगार सामील

बर्लिन: जर्मनीतील विविध कामगार संघटनांनी संपूर्ण देशभर संप जाहीर केल्यामुळे विमानतळ,रेल्वे,बससेवा विस्कळीत झाली. जर्मनीतील हा दशकातील सर्वांत मोठा संप असल्याचे मानले जात आहे.

म्युनिच,फ्रँकफूर्ट सह देशातील आठ विमानतळ संपामुळे बंद राहिले.’वर्दी’ व ‘ईव्हीजी’ या दोन प्रमुख कामगार संघटनांचे
‘वर्दी’ ही कामगार संघटना आणि ‘ईव्हीजी’ हा रेल्वे आणि वाहतूक संघटना यांनी हा २४ तासांचा संप पुकारला होता.या दोन संघटनांचे २५ लाख कामगार संपात सामील झाल्यामुळे संपूर्ण देश ठप्प करण्यात कामगार संघटना प्रथमच यशस्वी झाल्या आहेत.कामगारांनी सरकारकडे १२ टक्के वेतनवाढीसाठी मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय