Monday, May 20, 2024
HomeनोकरीGovernment Job : 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 2049 पदे

Government Job : 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 2049 पदे

SSC Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत विविध पदांच्या 2049 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Government Job

● पद संख्या : 2049

● पदाचे नाव : लॅब अटेंडेंट (Lab Attendant), लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant), मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant), नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer), फार्मासिस्ट (Pharmacist), फील्ड मन (Fieldman), डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant), अकाउंटेंट (Accountant), असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)

● शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/ 27/ 30/ 35/ 37/ 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु.100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला – शुल्क नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024 (मुदतवाढ)

(Government Job)

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती; पगार 35000 रुपये

UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

BAVMC : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती

Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय