Monday, July 8, 2024
Homeजिल्हाफेरीवाला कायदा 2014 अंमलात आणा; फेरीवाल्यांवर कारवाई करणे बंद करा – सिटू...

फेरीवाला कायदा 2014 अंमलात आणा; फेरीवाल्यांवर कारवाई करणे बंद करा – सिटू संलग्न जनवादी हॉकर्स सभेची मागणी

मुंबई : फेरीवाला कायदा 2014 अंमलात आणा, पूर्णपणे अंमलात येईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करणे बंद करा, अशी मागणी सिटू संलग्न जनवादी हॉकर्स सभेची मागणी प्रमुख मार्गदर्शक कॉ. शैलेंद्र कांबळे यांचे नाना पटोले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (Mumbai)

मागील काही दिवसांत मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासन द्वारे होत असलेली फेरीवाल्यांवरील कारवाई बंद व्हावी अशी मागणी जनवादी हॉकर्स सभा ने केली आहे.

आज जनवादी हॉकर्स सभेचे प्रमुख मार्गदर्शक कॉ. शैलेंद्र कांबळे यांनी अखिल भारतीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेवून फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कासाठी निवेदन दिले. सदर विषय फेरीवाल्यांची समस्या विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले. (Mumbai)

तत्पूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व सिटू चे राज्य सचिव, आमदार कॉ.विनोद निकोले यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले व सदर फेरीवाल्यांची समस्या प्रामुख्याने विधानसभेत मांडावी अशी विनंती केली, त्यांनी हा विषय विधानसभेत उठवणार याचे आश्वासन दिले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय