Sunday, September 8, 2024
Homeजुन्नरJunnar : इनामवाडी शाळेत पर्यावरण संवर्धनासाठी सीडबाॅल निर्मिती व रोपण

Junnar : इनामवाडी शाळेत पर्यावरण संवर्धनासाठी सीडबाॅल निर्मिती व रोपण

जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इनामवाडी (कुसूर) शाळेत विविध उपयुक्त झाडांच्या बियांपासून पर्यावरण संवर्धन साठी सीडबाॅल निर्मिती करण्यात आली. (Junnar)

आज शनिवारी दि.६ जुलै २०२४ रोजी इनामवाडी (कुसूर) शाळेच्या समोरील डोंगर परिसरात सीडबाॅल पेरणी करण्यात आली. हा उपक्रम अमरापूर बीटच्या विस्तार अधिकारी सुशिला डुंबरे व केंद्रप्रमुख पांडुरंग भौरले यांचे मार्गदर्शनाने जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याने शाळेतील मुलांच्या सहकार्याने 1000 सीडबाॅल बनविण्यात आले होते शाळेसमोरील माळरानावर व डोंगरावर यांचे रोपण करण्यात आले. (Junnar)

हा उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शांताराम लक्ष्मण मोधे, पदवीधर शिक्षिका श्रीमती सुमन उतळे, उपशिक्षिका अनामिका मोढवे, सविता उगले व उपशिक्षक निवृत्ती दिवटे यांनी यशस्वी प्रयत्न व मुलांबरोबर सक्रिय सहभागातून सीडबाॅल चे रोपण केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय