जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर पोलीसांनी आज एका इसमाविरुद्ध बेकायदेशीर दारू विक्री केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल दिनकर भोर असे आरोपीचे नाव असून तो जुन्नर (Junnar) तालुक्यातील धनगरवाडीचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता, पोलिस निरीक्षक किरण अवचार यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी धालेवाडी येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस छापा मारला. या छाप्यात पोलिसांना अमोल भोर हा देशी दारूच्या 40 बाटल्या बेकायदेशीररित्या विकत असताना आढळून आला. या दारूची किंमत ₹1400/- इतकी असल्याचे सांगितले जाते. (Junnar)
जुन्नर पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मुठे करत आहेत.
हेही वाचा :
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म