Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाPune : दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

Pune : दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

Pune : पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सासवडकडून वकडीकडे येताना घाटाच्या उताराजवळ हा बिबट्या अचानक रस्ता ओलांडून जंगलात जाताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. विशेष म्हणजे, बिबट्याने समोर जाणाऱ्या दुचाकीस्वारावर झडप घातली नाही, त्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात वाचला आहे. (Pune)

बिबट्याचे दर्शन होताच, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. दिवे घाट हा परिसर निसर्गरम्य आणि वन्यजीवांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना वन्यजीवांचा वावर नवीन नाही, पण बिबट्याचा वावर नेहमीपेक्षा अधिक असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, वनविभागाने प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय