Thursday, October 10, 2024
Homeजिल्हाAccident : रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Accident : रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Accident : सध्या सोशल मीडियावर रील्स आणि स्टंट्स बनवण्याची क्रेझ तरुणांमध्ये खूपच वाढली आहे. मात्र, ही क्रेझ अनेकदा त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते. अशाच एका घटनेत धोकादायक स्टंट करताना एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. (Accident)

धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाने जीव गमवला असून, हा अपघात दुचाकीवर स्टंट करत असताना घडला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आली आहे. ड्रायव्हिंग करताना स्टंट्स आणि रील्स चित्रीकरणाच्या धोक्यांची चर्चा पुन्हा एकदा वाढली आहे. व्हिडिओतून दिसते की, तरुण दुचाकीवर धोकादायक स्टंट करत असताना त्याचा ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्यावर कोसळली. (Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर मागे बसलेला तरूण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल काढत होता. बाईक वेगात चाललेली असताना तो मागे वळून पाहून कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवत होता. विशेष म्हणजे बाईक चालवत असलेला तरुणदेखील रिल तयार करण्यासाठी फोनमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होता. (Accident)

या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. यातील मृत तरुणाचे नाव आनिरुध कळकांबे असून तो जालना जिल्ह्यातील गणेश पूरमधील रहिवाशी आहे.

google news gif

हे ही वाचा :

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती

SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!

BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत नवीन भरती

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती

Government Job : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, देवळा अंतर्गत भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत नवीन भरती

संबंधित लेख

लोकप्रिय