Friday, November 22, 2024
Homeग्रामीणदारू मटका अवैध धंदे बंद करण्यास DYFI चे उपाध्यक्ष इंद्रजित गावित यांचा...

दारू मटका अवैध धंदे बंद करण्यास DYFI चे उपाध्यक्ष इंद्रजित गावित यांचा पाठिबा.

नाशिक : सुरगाणा तालुक्यात अवैध धंदे चालू आहेत. हे बंद करण्यासाठी इंद्रजित गावित यांनी दिला पाठींबा. इंद्रजित गावित हे  पहिल्या पासून अवैध धंदे विरोधात आहेत. कारण सुरगाणा तालुक्यात अवैध धंदे मध्ये शाळकरी मुले व आदिवासी समाज यांची लूटमार होत असते. 

       इंद्रजित गावित यांनी सांगितले की, अवैध धंदे बंद करण्यास कुठली पण मदत लागली तर ते करण्यास तयार आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय