AICRP – PEASEM DBSKKV Recruitment 2024 : अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (All India Coordinated Research Project), कृषी संरचना आणि पर्यावरण व्यवस्थापनात प्लास्टिक अभियांत्रिकी (Plastic Engineering in Agriculture Structure and Environment Management) डॉ.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Ratnagiri) येथे विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Dapoli Bharti
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : सहाय्यक संशोधन अभियंता अभियंता, रिसर्च असोसिएट, तांत्रिक सहाय्यक
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वेतनमान :
1) सहाय्यक संशोधन अभियंता अभियंता – रु.60,000, रु.70,000 ते 80,000/-
2) रिसर्च असोसिएट – रु.58860 ते रु.53,410/-
3) तांत्रिक सहाय्यक – रु.46,610/-
● नोकरीचे ठिकाण : दापोली
● निवड करण्याची पद्धत : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
● अर्ज करण्याचा पत्ता : office of the Director of Research, DBSKKV, Dapoli.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ : office of the Director of Research, DBSKKV, Dapoli.
- मुलाखतीची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
Teacher Bharti : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! 22000 पदांची या टप्प्यात भरती
Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत भरती
मोठी बातमी : राज्यात तब्बल १७,४७१ पोलिसांची होणार भरती
TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी
Arogya Vibhag : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी भरती
Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती
शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर
Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
New India : न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती
NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..
Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती
Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये
Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती
Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती
Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती