Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीArogya Vibhag : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी भरती

Arogya Vibhag : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी भरती

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत तब्बल 1729 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Arogya Vibhag Bharti

● पद संख्या : 1729

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ

● शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) : MBBS किंवा समतुल्य.
2) वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) : पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे.[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ : 05 वर्षे सूट]

● परीक्षा फी : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग : रु.700/-]

वेतनमान : रु.57,100/- ते रु.1,77,500/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर

Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

New India : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती

NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये

Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती

Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय