Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीMahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती 

Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती 

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahapareshan Bharti

पद संख्या : 130

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (संसर्ग)

शैक्षणिक पात्रता : 1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा. 2) 05 वर्षे अनुभव. किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी.

वयोमर्यादा : 57 वर्षे.

अर्ज शुल्क : रु.700/-  [राखीव प्रवर्ग / EWS / अनाथ – रु.350/-, अपंग – शुल्क नाही]

वेतनमान : रु.49,210/- रुपये ते रु.1,19,315/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 दिवस

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर‌’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय