chaipatti : चहा हा आपल्या दररोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दिवसाची सुरुवात आपण चहाच्या सेवनाने करतो. काही लोक तर दिवसभरातून दोन तीन वेळा घेतात. तुम्ही चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्ती फेकू देता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्तीचा कसा उपयोग करायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. (never throw away used chaipatti or tea leaves after making chai)
अनेकदा घरी चहा बनवल्यानंतर चहापत्ती तशीच शिल्लक असते. मग या चहापत्तीचा काहीही उपयोग होणार नाही, हा विचार करून आपण चहापत्ती फेकून देतो पण असे करू नका. या लेखात चहापत्तीचा कसा उपयोग करायचा याविषयी सांगितले आहे. ही ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सुरूवातीला चहाचा गाळ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाणी टाकून द्यायचे. त्यानंतर ही चहापत्ती काचेच्या भांड्यावर घासायची. या चहापत्तीने काचेच्या भांड्यावरील सर्व डाग निघून जातात. एवढचं काय तर आरसा पुसायला सुद्धा तुम्ही ही चहापत्ती वापरू शकतात. याशिवाय जिथे लिंबाचे, किंवा इतर कोणतेही डाग पडले असेल त्याठिकाणी ही चहापत्ती घासा, डाग झटक्यात निघून जाईल.
चहा पावडर फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा खत म्हणूनही वापर करू शकता. उरलेली चहा पावडर रोज एका ठिकाणी गोळा करून उन्हात वाळवावीत, मग ती झाडांच्या मातीत मिसळावी.काचेवरचे डाग आणि तेलाचे भांडे चहा पावडरने साफ केल्यास ते चमकतात. भांडी साफ करताना काही चहा पावडर डिश वॉशरमध्ये मिसळा, मग पाहा भांड्यांमधून काळेपणा कसा नाहीसा होतो.
एवढेच नाही तर गॅस बर्नरला चहा पावडरने साफ केल्यास ते देखील चमकेल. तुम्हाला फक्त उरलेली चहा पावडर एका भांड्यात उकळायची आहेत. नंतर त्यात डिशवॉश पावडर मिसळा आणि चिकट बॉक्स स्वच्छ करा. आता तुम्ही त्यात सामान टाकू शकता.
हेही वाचा :
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी