Friday, April 26, 2024
Homeजुन्नरदिव्यांग व जेष्ठ नागरीक यांना मोफत साहित्य वाटप, आजच नाव नोदणी करा

दिव्यांग व जेष्ठ नागरीक यांना मोफत साहित्य वाटप, आजच नाव नोदणी करा

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील व परिसरातील दिव्यांग व जेष्ठ नागरीकांना उपयुक्त साहित्य साधने मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये व्हील चेअर, वाॅकर, कृत्रीम हात, पाय, कॅलिपर बुट, तीन चाकी सायकल, कानाची मशीन, नंबर चे चष्मा, काठी, एलबो स्टीक आदी साधने मोफत देण्यात येणार आहेत. तरी गरजू लोकांनी आपली नाव नोदणी करून घ्यावी येत्या 15 दिवसात जुन्नर येथे साहित्य वाटप करण्यात येणार आहे .

दिनांक 02 मार्च 2023 ते 12 मार्च 2023 पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तरी गरजू लोकांनी आपली नाव नोदणी करून घ्यावी.

• नाव नोंदणी करीता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :

  1. जेष्ठ नागरीकांना – आधार कार्ड, राशन कार्ड, 2 फोटो, बॅंक पासबुक झेरॉक्स प्रत्येकी 2 प्रती.
  2. दिव्यांग लोकांना – ऑनलाईन प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, 2 फोटो, बॅंक पासबुक झेरॉक्स प्रत्येकी दोन प्रती.

• अधिक माहितीसाठी संपर्क :

  • दिपक चव्हाण (संस्थापक अध्यक्ष) – 9822267235
  • अरूण शेरकर (अध्यक्ष) – 9503179946

• संपर्क : श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप, पणसुंबा पेठ, जुना फुल बाजार चौक, जुना एस.टी.स्टॅंड जवळ, इंद्रप्रस्थ बिल्डींग, जुन्नर, शेवंता थिएटर चौक, जुन्नर, जिल्हा पुणे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय