Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हारामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश

रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे :  नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड माध्यामिक महाविद्यालयाने  शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामधे कु.वरद संतोष पोतदार 274 / 300 मिळवून राज्याच्या गुणवंत यादीत 10 वा क्रमांक पटकावला. तर कु.शिवम राजाराम खाडे  ( 264 / 300 ), ओमकार  उमाकांत जानापुरे ( 240 / 300 ), कु. सोहम दिपक राऊत ( 236 / 300 ) तसेच  कु. अक्षदा रामदास पवार ( 218 / 300 ) यांनी तालुकास्थरावर अनुक्रमे 26 वा, 136 वा, 158 वा, 303 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.

संस्थेचे संस्थापक दत्तात्रय गायकवाड, अध्यक्ष विनायकराव वाळके, सचिव रविंद्र गायकवाड यांनी गुणवंत विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षक याचे सत्कार करत  अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यवस्थापिका उषा पाटील , नवजीवन पोर्ट फाउंडेशन चे अध्यक्ष उदय गायकवाड, प्राचार्य विनोद वाळके, पर्यवेक्षिका मंगल भोसले तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा ! जुन्नर : मृदुला मेहेर शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात २२ वी

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय