Thursday, February 20, 2025

23 डिसेंबरला ऑल इंडिया उलमा बोर्ड यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

जुन्नर / रफिक शेख : 23 डिसेंबर रोजी ऑल इंडिया उलमा बोर्ड यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन आहे.

ऑल इंडिया उलमा बोर्ड चे महाराष्ट्र अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी जावेद सौदगर यांनी जुन्नर येथे भेट दिली. 

पीरजादा मस्जिद व दर्गा चे ट्रस्टी व ऑल इंडिया उलमा बोर्ड चे महाराष्ट्र उपाध्यक्ष कुत्बे आलम पीरजादे, जिल्हा अध्यक्ष रफिक शेख (तकी) यांच्याशी पुणे जिल्ह्याची माहिती घेतली.

तसेच यावेळी आशपाक तिरंदाज यांना पुणे जिल्हा सहसेक्रेटरी पदी नियुक्त करण्यात आले. जुन्नर शहर अध्यक्ष शरीफ इनामदार यांना जबाबदारी दिली.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles