Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणनाशिक जिल्हा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे मानधन ऑर्डर लवकरात लवकर अदा करण्याची...

नाशिक जिल्हा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे मानधन ऑर्डर लवकरात लवकर अदा करण्याची मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिक / दौलत चौधरी : ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून संपूर्ण नाशिक जिल्हा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत नियोजनाचे काम करण्याकरता कार्यरत आहोत, तरी आमचे मानधन व ऑर्डर त्वरित द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा गृह निर्माण अभियंत्याच्या संघटनेने प्रकल्प संचालक नाशिक याच्याकडे  निवेदन देऊन केली आहे.

त्या अनुषंगाने तालुका पातळीवर प्राप्त घरकुलांच्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांच्या कामाच्या टप्प्याने निहाय आम्हाला मानधन मिळत असते, त्यामध्ये लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाल्यानंतर लाईन आऊट देणे जिओ टॅगिंग करणे लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे गोळा करणे टप्पे निहाय वितरण करण्यापूर्वी प्रत्येक पातळीचे फोटो मोबाईल आवाज ॲप मध्ये प्रत्यक्ष मोका पाहणी करून काढणे, वेळोवेळी लाभार्थ्यांना गृहभेटी, व इतर आवश्यकता कार्यालयीन कामे आम्ही करत असतो सध्या राज्यामध्ये कोव्हीड 19 पादुर्भाव सुरू आहे व त्या कालावधीत मध्ये शासनस्तरावर 19 नोव्हेंबर दोन हजार वीस पासून पाच जून 2019 पर्यंत महा आवास अभियाना राबविण्यात आले आहे, सदर अभियान आकारांमध्ये सन 2016 17 ते 2021 पर्यंत सर्व योजना घरकुले अभियान कालावधीमध्ये शंभर टक्के पूर्ण करण्याचा उद्दिष्ट कोनातून लाभार्थ्यांना वारंवार प्रत्यक्ष भेटी देण्यात आले असून त्याकरिता लागणारा लागणारा प्रवास भत्ता दिला जात नाही तसेच सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत सर्व परिस्थितीचा विचार केला असता मागील एक वर्षापासून आमचे मानधन मिळाले नाही, त्यामुळे आमचे आणि आमच्या सोबत राहत असलेले कुटुंबांची उदरनिर्वाह करणे खूप कठीण झालेले असून उपासमारीची वेळ आलेली असल्याचेही म्हटले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मागील एक वर्षापासून राहिलेले मानधन मिळणे बाबत एक एप्रिलपासून ग्रामीण अभियंता यांचे टेंडर या कंपनीकडे गेले असून अद्याप हीच नाशिक जिल्हा ग्रामीण अभियंता कोणत्याही प्रकारची ऑर्डर देण्यात आलेली नाही, ती लवकरात लवकर मिळावी तसेच रखडलेले मानधन आम्हाला तात्काळ मिळावे अन्यथा मानधन वर्षी अशी कडून ऑर्डर मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याकरिता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कृपया आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, याकरिता आमचे ऑर्डर व मानधन लवकरात लवकर रद्द करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प संचालक जिल्हा नाशिक केंद्र नाशिक यांच्याकडे केली आहे.

यावेळी प्रसाद हारडे, महेश धुम, भुषण गवळी, केतन महाजन, किशोर चौरे, पल्लवी चौधरी, निरंज झेवाळे, राहुल लाबे, किशोर भौये, विजय चव्हाण, पुनम इंफाळ, आदि उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय